द्रष्टा पंचागकर्ता

पंचांगांचा  खप हा वर्तमानपत्रांच्या खपाची बरोबरी करू शकणारा असू शकेल असा माझा तर्क आहे.  खपाचा मुद्दा ठेवला तरी अलीकडे पंचांगही वर्तमानपत्रांइतके लोकप्रिय ठरले आहे. पंचांगकर्त्यांच्या संघटनेने का कोणास ठाऊक वर्तमानपत्राच्या खपाशी स्पर्धा करण्याचा दावा कधी केला नाही. अर्थात त्याचेही कारण आहे. त्यांना खपाचा दावा करून जाहिराती मिळवायची इच्छा नाही हे एक आणि बहुतेक पंचांगकर्ते हे …